त्वरित विकत घ्या

आर-डी कोकणच्या हापुस आंब्यांचा बॉक्स आपल्या कुटुंबासाठी एक परिपूर्ण भेट आहे. आर-डी कोकणचा असा बॉक्स त्वरित मागवुन, आपल्या प्रिय व्यक्तीला आनंददायी आश्चर्याचा धक्का द्या. घरी आलेल्या पाहुण्यांना प्रति आपुलकी व आदर व्यक्त करण्याचा सर्जनशील मार्ग म्हणजे आर-डी कोकणचे आंबे. हंगामाच्या पहिल्या दर्जाच्या आंब्यावर सूट मिळवण्यासाठी त्वरित संपर्क करा.

✔ रसायन- मुक्त

✔ सीओडी (कॅश ऑन डिलिव्हरी))

✔ मोफत वितरण

✔ तुमच्या दारातच तपासणी करा

✔ एकच नंबर!

आम्ही पुण्यासाठी विनामूल्य वितरण करतो आणि मुंबईत वितरणासाठी किमान शुल्क लागू होईल. महाराष्ट्रातील इतर शहरांसाठी आमच्याशी संपर्क करा.

फ्राम-फ्रेश अल्फान्सो
आंब्यांच्या श्रेण्या
XXXL ≈ २५० ग्रॅम किंवा त्याहुन आधिक
XXL ≈२०० ग्रॅम ते २५० ग्रॅम प्रति नग
XL ≈१५० ग्रॅम ते २०० ग्रॅम प्रति नग
१२ आब्यांची पेटी
२४ आंब्याची पेटी
४ डझन आब्यांची पेटी

५ डझन आब्यांची पेटी

६ डझन आब्यांची पेटी

नोंद घ्या: ३ पेक्षा जास्त नग मागवायचे असल्यास आमच्याशी संपर्क करा.
घाऊक दारात आंबे ( कमीत कमी १००)
नोंद घ्या: यामध्ये सर्व XL, XXL आणि XXL आंब्याच्या श्रेणींचे मिश्रण असेल.
ऑरगॅनिक अल्फान्सो
आंब्यांच्या श्रेण्या
XXXL ≈ २५० ग्रॅम किंवा त्याहुन आधिक
XXL ≈२०० ग्रॅम ते २५० ग्रॅम प्रति नग
XL ≈१५० ग्रॅम ते २०० ग्रॅम प्रति नग
१२ आब्यांची पेटी
२४ आंब्याची पेटी
नोंद घ्या: ३ पेक्षा जास्त नग मागवायचे असल्यास आमच्याशी संपर्क करा.

दिपीका सोनावणे
+९१ ७५०७९ ०५९५९

रोहित लाड
गणेशनगर, पो. पिंपरी, ता. चिपळुण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र

+91 75079 05959

rdkokan@gmail.com

फ्राम-फेश अल्फान्सो

ऑरगॅनिक अल्फान्सो